शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

रशियात मोदी-शरीफ भेट?

By admin | Updated: July 6, 2015 23:37 IST

शांघाई सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात चर्चा अपेक्षित आहे.

नवी दिल्ली : येत्या १० जुलैला रशियात होऊ घातलेल्या शांघाई सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात चर्चा अपेक्षित आहे. सूत्रांनी ही माहिती दिली. नरेंद्र मोदी सोमवारी रशियासह कझाखस्तान, उजबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, किर्गिस्तान आणि ताझिकिस्तान या पाच मध्य आशियाई देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. ८ व ९ जुलैला ते रशियातील उफा येथे ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांचा समूह) शिखर परिषदेत भाग घेतील. १० जुलैला ते येथील एससीओ शिखर परिषदेत भाग घेतील. एससीओ शिखर परिषदेदरम्यान मोदी-शरीफ यांची भेट होणे अपेक्षित आहे, असे सूत्रांनी सांगितले. अर्थात या भेटीबाबत तूर्तास अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)> गतवर्षी नोव्हेंबरमध्ये काठमांडूमधील सार्क शिखर संमेलनात मोदी-शरीफ यांची भेट झाली होती. मात्र, त्यावेळी उभय नेत्यांमध्ये कुठल्याही प्रकारची द्विपक्षीय चर्चा झाली नव्हती. अलीकडे मोदींनी शरीफ यांना पवित्र रमजान महिन्याच्या फोनवरून शुभेच्छा दिल्या होत्या. > तसेच शांततापूर्व द्विपक्षीय संबंधांची कामना केली होती. मोदींनी आपल्या ताज्या बांगलादेश दौऱ्यादरम्यान पाकिस्तानवर टीका केली होती. यानंतर दोन्ही देशांच्या नेतृत्वात वाक्युद्ध आरंभले होते.