शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

‘इसिस’च्या नावे मोदी, पर्रीकर यांना धमकी

By admin | Updated: January 20, 2016 03:23 IST

गोवा सरकारला मिळालेल्या एका निनावी पत्रामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

पणजी : गोवा सरकारला मिळालेल्या एका निनावी पत्रामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इस्लामिक स्टेट्स आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरियाच्या (इसीस) नावाने ही धमकी देण्यात आली असून गोवा पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.गोव्याच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे पाच दिवसांपूर्वी ही धमकी देण्यात आली होती. गोव्यात लागू असलेल्या गोहत्याविरोधी कायद्याच्या अनुषंगाने ही धमकी होती. त्यात थेट पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांना लक्ष्य करण्यात आले असून पत्राच्या खाली ‘आयएसआयएस’ असे लिहिण्यात आले आहे. हे पत्र गोवा सरकारने पोलीस मुख्यालयाकडे दिले आहे. मुख्यालयाने दहशतवादविरोधी पथकाकडे तपास सोपविला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. राज्यातील सर्व पोलीस स्थानकांना या पत्राच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)