शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मोदी आजपासून रशिया भेटीवर

By admin | Updated: December 23, 2015 02:20 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दोन दिवसांच्या रशिया भेटीवर जात आहेत. वार्षिक शिखर बैठकीत ते रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन यांच्याशी चर्चा करतील.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दोन दिवसांच्या रशिया भेटीवर जात आहेत. वार्षिक शिखर बैठकीत ते रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन यांच्याशी चर्चा करतील. अणुऊर्जा, हायड्रोकार्बन, संरक्षण आणि व्यापार या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतानाच सामरिक संबंध बळकट करण्याचा या भेटीमागे उद्देश आहे.जुने मित्र अशी ओळख असलेल्या या दोन देशांचे नेते गुरुवारी चर्चेनंतर अणुऊर्जा आणि संरक्षणासह विविध करारांवर स्वाक्षऱ्या करतील. या करारांना अंतिम आकार दिला जात असल्याचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पत्रकारांना सांगितले. मॉस्को आणि नवी दिल्ली येथे २००० पासून या दोन देशांमध्ये उच्च स्तरावर आलटून-पालटून चर्चा केली जात आहे. आर्थिक संबंधाच्या विस्ताराला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून पुढील १० वर्षांत द्विपक्षीय व्यापार सध्याच्या १० अब्ज अमेरिकन डॉलरवरून ३० अमेरिकन डॉलरवर नेण्यावर भर असेल. सिरियातील परिस्थिती आणि दहशतवादासारख्या जागतिक मुद्यांवरही दोन नेते चर्चा करतील, ही निश्चितच आमच्यासाठी मोठी कटिबद्धता असेल, असे जयशंकर यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)