शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

हिंदीवर भर देण्याचा मोदी सरकारचा निर्णय

By admin | Updated: June 20, 2014 02:56 IST

सर्व सरकारी विभागांमध्ये व सार्वजनिक जीवनात हिंदी भाषेचा वापर वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे संकेत दिले.

नवी दिल्ली : हिंदी भाषा लादली जात असल्याच्या द्रमुकने केंद्रावर केलेल्या आरोपाच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी, सर्व सरकारी विभागांमध्ये व सार्वजनिक जीवनात हिंदी भाषेचा वापर वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे संकेत दिले. हिंदी भाषेचा वापर वाढविणो याचा अर्थ अन्य भाषांना गौण समजणो असाही घेतला जाऊ नये, हेही त्यांनी स्पष्ट केले. 
रिजीजू पुढे म्हणाले, हिंदी आपली राजभाषा असल्याने तिचा वापर वाढविण्याला आम्ही प्राधान्य देणार आहोत. करुणानिधी यांच्या पक्षाने 196क् च्या दशकात तामिळनाडूत हिंदीविरोधी आंदोलन राबविले होते ज्याचा परिणाम म्हणून दाक्षिणात्य भागात हिंदीचा प्रसार होऊ शकला नव्हता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
विकासाकडे अधिक लक्ष द्या, द्रमुकचे केंद्रावर शरसंधान
- चेन्नई- हिंदी भाषेला प्राधान्य दिले जाणार असल्याच्या रालोआ सरकारच्या धोरणावर शरसंधान साधताना द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी यांनी पंतप्रधान मोदी यांनी आर्थिक व सामाजिक विकासाकडे अधिक लक्ष द्यावे, असे सुचविले आहे. हिंदीला प्राधान्य देण्याचा हा निर्णय, बिगरहिंदी भाषक नागरिकांसोबत भेदभाव करणो व त्यांना दुय्यम दर्जा देण्याच्या प्रयत्नातले पहिले पाऊल असल्याचे मानले जाईल.  असे ते म्हणाले.