शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार देणार गायी-म्हशींनाही 'आधार'

By admin | Updated: January 5, 2017 21:18 IST

केंद्र सरकार लवकरच गायी आणि म्हशींनाही आधार कार्ड देणार आहे. गायी-म्हशींची संख्या आणि दुधाच्या उत्पादन वाढीसाठी

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - केंद्र सरकार लवकरच गायी आणि म्हशींनाही आधार कार्ड देणार आहे. गायी-म्हशींची संख्या आणि दुधाच्या उत्पादन वाढीसाठी  दुग्धविकास मंत्रालयाने हा उपाय शोधल्याचं वृत्त आहे. जवळपास 1 लाख लोकं संपूर्ण देशात फिरून गायी-म्हशींवर टॅग लावतील.  यासाठी 50 हजार मोबाईल टॅबलेटचंही वाटप करण्यात आलं आहे. 
 
इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार,  यावर्षी जवळपास 8 कोटी 80 लाख गायी-म्हशींच्या कानामध्ये युआयडी नंबर लावला जाईल. याद्वारे दुभत्या गायी-म्हशींची ओळख पटवणं सोप्पं होणार असून आयडी नंबरच्या सहाय्याने त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणंही सहज शक्य होणार आहे.  याद्वारे त्यांच्यावर लसीकरण , औषधोपचार वेळेवर करता येणार आहे. यामुळे 2022 पर्यंत दूध डेअरी असणा-या शेतक-यांची कमाई दुपटीने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   
 
हा टॅग बनवताना गायी-म्हशींच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. टॅग लावल्यानंतर त्या टॅगचा नंबर टॅबलेटच्या ऑनलाइन डेटाबेसमध्ये समाविष्ट केला जाईल. याशिवाय मालकाला एक हेल्थ कार्डदेखील दिलं जाणार असल्याचं वृत्त आहे.