शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार वादाच्या घेऱ्यात

By admin | Updated: June 26, 2015 03:47 IST

भाजपाच्या चार महिला मंत्र्यांवरील आरोपांचे गुऱ्हाळ सुरू असतानाच मालेगाव बॉम्बस्फोटातील हिंदुत्ववादी आरोपींबाबत मवाळ धोरण स्वीकारण्यासाठी विशेष सरकारी वकिलावर दबाव टाकल्यावरून उफाळलेल्या वादाची

शीलेश शर्मा, नवी दिल्लीभाजपाच्या चार महिला मंत्र्यांवरील आरोपांचे गुऱ्हाळ सुरू असतानाच मालेगाव बॉम्बस्फोटातील हिंदुत्ववादी आरोपींबाबत मवाळ धोरण स्वीकारण्यासाठी विशेष सरकारी वकिलावर दबाव टाकल्यावरून उफाळलेल्या वादाची भर पडली आहे. परिणामी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आणखी एका राजकीय स्फोटाचा हादरा बसला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा हिंदू आरोपींविरुद्धचा खटला नरमाईने हाताळल्याबाबत राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांकडून आपल्यावर दबाव आणण्यात आल्याचा गौप्यस्फोट विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी केल्यानंतर देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसने गुरुवारी केली. मालेगावप्रकरणी राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांनी आपल्या तपासाच्या आधारे ११ जणांना अटक केली होती. यात भारतीय जनता पार्टीच्या नेत्या साध्वी प्रज्ञा, स्वामी अमृतानंद, मेजर रमेश उपाध्याय आणि कर्नल श्रीकांत पुरोहित यांचा समावेश होता. एनआयएला याच नेत्यांचा बचाव करायचा होता, हे आता उघड झाले आहे. तपास संस्था सरकारमधील कुठल्या व्यक्तीच्या इशाऱ्यावर विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांच्यावर दबाव आणत होती, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.