शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरच्या मुद्द्यावर मोदी का नाही बोलत, आझाद यांचा मोदींना सवाल

By admin | Updated: August 10, 2016 18:19 IST

काश्मीरमधल्या वर्तमान स्थितीवर मोदी बोलत नसल्याची त्यांनी टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 10 - पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चांगलेच चर्चेत आहेत. अनेकदा महत्त्वाच्या विषयांवरही मोदी संसदेत बोलताना दिसत आहेत. मात्र काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी मोदींवर हल्ला चढवला आहे. काश्मीरमधल्या सध्याच्या स्थितीवर मोदी बोलत नसल्याची त्यांनी टीका केली आहे. काश्मीरमधली परिस्थिती सामान्य नसून त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, असं म्हणत गुलाम नबी आझाद यांना लक्ष्य केले आहे. या उपरोधिक बोलण्यातून गुलाम नबी आझाद यांनी भाजप आणि पर्यायानं नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यासोबतच त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून एक प्रतिनिधींचं मंडळ तिकडे पाठवण्याची मागणी केली आहे.पुढे ते म्हणाले, नरेंद्र मोदी दररोज सकाळी 10 वाजता संसदेत येतात, स्वतःच्या कक्षात जातात आणि संध्याकाळी 6 वाजता कक्षातून निघून जातात. एवढा वेळ कोणत्या तरी मंत्र्यानं क्वचित संसदेला दिला असेल. मात्र संसदेत असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच काश्मीरच्या मुद्द्यावर बोलत नाहीत. दलितांवरील पंतप्रधान मोदींचं वक्तव्यही दलितांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी गुलाम नबी आझाद यांनी मोदींवर प्रखर टीका केली आहे. मोदी फक्त माणुसकीच्या मोठ्या मोठ्या बाता मारतात. त्यांना काश्मीरच्या मुद्द्यावर काही एक संवेदना नसल्याचं म्हणत मोदींवर टीका केली आहे.