शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनीही केली चूक, पुन्हा घ्यावी पंतप्रधानपदाची शपथ - लालू प्रसाद यादव

By admin | Updated: November 23, 2015 10:53 IST

शपथ घेताना शब्दोच्चार चुकवणा-या तेजप्रताप यादव यांच्यावरील टीकेचा लालूप्रसाद यादव यांनी समाचार घेत नरेंद्र मोदीही पंतप्रधानपदाची शपथ घेताना चुकल्याचे सांगत त्यांनी पुन्हा शपथ घ्यावी अशी मागणी केली.

ऑानलाइन लोकमत

पाटणा, दि. २३  - बिहारच्या मंत्रीमंडळात समाविष्ट असलेले लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव यांनी शपथ घेताना शब्दोच्चार चुकवल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून होणा-या टीकेला खुद्द लालूप्रसाद यादव यांनी प्रत्युत्तर देत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच लक्ष्य केले. पंतप्रधानपदाची शपथ घेताना नरेंद्र मोदींनीही चूक केल्याचे सांगत त्यांनी पुन्हा शपथ घ्यावी अशी मागणी लालू यांनी केली. ' देशाचे विभाजन करण्याचा त्यांचा अजेंडा आहे.  कारण पंतप्रधानांनी अक्षुण्ण (अतूट) शब्दाचा चुकीचा उच्चार केला' असे लालूंनी ट्विटरवर म्हटले आहे. 
शुक्रवारी बिहार मंत्रीमंडलाचा शपथविधी पार पडला, त्यावेळी तेजप्रताप यादव यांनी शपथ घेताना 'अपेक्षित' ऐवजी 'उपेक्षित' असा चुकीचा शब्दोच्चार केल्याने राज्यपालांनी त्यांना पुन्हा शपथ घेण्यास सांगितले. त्यावरून विरोधकांनी तेजप्रताप यांच्यावर टीकास्त्र सोडले. मात्र लालू प्रसाद यादव यांनी आपल्या मुलाच्या टीकाकारांना ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले. ' गेल्या वर्षी पंतप्रधानपदाची शपथ घेताना मोदींनी अक्षुण्णचा उच्चार चुकीचा करत 'अक्षण्ण' असे म्हटल्याचे सांगत लालूंनी मोदींच्या शपथविधीचा व्हिडीओ शेअर केला. पंतप्रधानांनी एकता व अखंडता अबाधित राखण्याची शपथ घेतलीच नाही, अक्षुण्ण शब्दाचा नीट उच्चार न करणा-या मोदींनी पुन्हा शपथ घ्यावी' असे लालूंनी म्हटले आहे.