मोबाईल...जोवडेकर अन् हिरमोड! (कॅप्शन)
By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST
अहमदनगर शहरातील एकवीरा चौकात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाजपाचे सदस्य होण्याचे आवाहन करत उपस्थितांना मोबाईलच्या माध्यमातून कशी नांेदणी करावी, याचे प्रात्यक्षिक दाखविले़ प्रात्यक्षिक कार्यक्रम संपल्यानंतर जावडेकर भाषण करतील, अशी उपस्थित कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र, ते त्यांनी जास्त काहीच न बोलता सभा आटोपल्याने जमलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.