शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

म्युच्युअल फंडसाठी बीएसईने आणले मोबाइल अ‍ॅप

By admin | Updated: January 10, 2017 00:51 IST

म्युच्युअल फंडांचे ट्रेडिंग गुंतवणूकदारांसाठी आणखी सोयीचे करण्यासाठी मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) ‘बीएसई स्टार एमएफ’ नावाचे मोबाइल अ‍ॅप आणले आहे.

मुंबई : म्युच्युअल फंडांचे ट्रेडिंग गुंतवणूकदारांसाठी आणखी सोयीचे करण्यासाठी मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) ‘बीएसई स्टार एमएफ’ नावाचे मोबाइल अ‍ॅप आणले आहे.हे अ‍ॅप सध्या अ‍ॅण्ड्रॉईड मोबाइल वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. बीएसईकडून बीएसई स्टार एमएफ हा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म चालविला जातो. हा भारतातील सर्वांत मोठा म्युच्युअल फंड वितरण प्लॅटफॉर्म आहे. दरमहा ४ लाख एसआयपी (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स) त्यातून होतात. बीएसईने एक परिपत्रक जारी करून ही माहिती दिली. परिपत्रकात म्हटले आहे की, बीएसई स्टार एमएफ अ‍ॅप गुगल प्लेस्टोअरवरून डाऊनलोड करता येते. या प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात येतात. संपत्ती व्यवस्थापन कंपन्यांसाठी सोपा पद्धतीने व्यवहार करणे तसेच अमर्याद आॅर्डर प्रवाह हाताळणे त्यामुळे सोपे होईल. (वाणिज्य प्रतिनिधी)