शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 15:01 IST

Lok Sabha Elections 2024 : यासंदर्भात खासदार के वनलालवेना यांनी मंगळवारी मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांना पत्र लिहिले आहे.

मिझोरम : राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती मिझोरमचे राज्यसभा खासदार के वनलालवेना यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. १९ एप्रिल रोजी मिझोरामच्या एकमेव लोकसभा जागेसाठी मतदान झाले. तेव्हा बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये पोलीस निवडणूक ड्युटीवर तैनात होते. त्यामुळे पोलीस मतदान करू शकले नाहीत, असे खासदार के वनलालवेना यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात खासदार के वनलालवेना यांनी मंगळवारी मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, सध्या मिझोराम सशस्त्र पोलिसांच्या १५ तुकड्या आहेत. ज्यामध्ये १०४७ कर्मचारी आहेत. हे पोलीस बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये निवडणूक कर्तव्यावर तैनात आहेत. तसेच, पोलीस कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप खासदार के वनलालवेना यांनी केला.

मिझोरम पोलिसांच्या नोडल अधिकाऱ्याने आधीच राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांना मतदानासाठी आवश्यक व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. तांत्रिक कारणांमुळे पोलिस कर्मचाऱ्यांना मतदान करू देता आले नाही, अशी खंत निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे व्यक्त केल्याचे खासदार के वनलालवेना यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाने ६ एप्रिलला उत्तर पाठवलेदरम्यान, राज्य निवडणूक विभागाने सांगितले की, सीईओ कार्यालयाने २८ मार्च रोजी बिहार आणि उत्तर प्रदेशमधील त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी तैनात असलेल्या राज्य सशस्त्र पोलीस दलाच्या (एसएपीएफ) १२ तुकड्यांना पोस्टल मतपत्रिका पाठवण्याच्या शक्यतेबद्दल विचारले होते. निवडणूक आयोगाने ६ एप्रिल रोजी आपले उत्तर पाठवले आणि सांगितले की, राज्याबाहेरील त्यांच्या ड्युटी स्टेशनवरील पोलिसांना टपाल मतपत्रिका पाठवण्याची परवानगी नाही, कारण त्यांना त्यांच्या मूळ राज्यातील सुविधा केंद्रात मतदान करावे लागते.

टॅग्स :Lok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्सMizoram Lok Sabha Election 2024मिझोराम लोकसभा निवडणूक निकाल