शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मिझो आदिवासींची १८ वर्षांनी ‘घर वापसी’

By admin | Updated: May 18, 2015 23:58 IST

त्रिपुरात निर्वासितांचे जीणे जगत असलेल्या हजारो आदिवासींना पुन्हा राज्यात आणून त्यांचे पुनर्वसन करण्यास मिझोेराम सरकार अखेर तयार झाले आहे.

आगरतळा/ ऐझॉल : एका मिझो वन अधिकाऱ्याच्या हत्येवरून उसळलेल्या वांशिक हिंसाचारानंतर घरदार सोडून परागंदा झालेल्या आणि त्रिपुरात निर्वासितांचे जीणे जगत असलेल्या हजारो आदिवासींना पुन्हा राज्यात आणून त्यांचे पुनर्वसन करण्यास मिझोेराम सरकार अखेर तयार झाले आहे.त्रिपिराचे मदत आणि पुनर्वसनमंत्री बादल चौधरी यांच्यानुसार मिझोरामच्या आदिवासींची ५,२८६ कुटुंबे मिझोरामला लागून असलेल्या उत्तर त्रिपुरा जिल्ह्याच्या कांचनपूर आणि पनीसागर उपविभागांतील सात निवार्सित छावण्यांमध्ये राहत आहेत. त्यांत ३१,२२३ पुरुष, महिला व मुलांचा समावेश आहे. हे आदिवासी रिआंग जमातीचे असून ते स्वत:ला ‘ब्रु’ म्हणवितात.पनिसागरचे उपविभागीय दंडाधिकारी बिल्पव दास यांनी सांगितले की, त्रिपुरा व मिझोराम सरकारचे अधिकारी आणि या आदिवासींच्या मिझोराम ब्रु विस्थापित फोरमचे नेते यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय बैठकीत या आदिवासींना पुन्हा मिझोराममध्ये पाठविण्याचे ठरविण्यात आले. मिझोराम सरकारने या बहुतांश लोकांना परत आपल्या राज्यात घेण्याचे मान्य केले आहे, असे दास म्हणाले. याआधी त्रिपुरातील निवार्सित छावण्यांमध्ये राहणारे सर्वजण आमच्या राज्यातील नाग्हीत, असे म्हणून मिझोराम सरकारने सर्वांना परत घेण्यास नकार दिला होता.(वृत्तसंस्था)४सुप्रीम कोर्टाचे निर्देश व केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मध्यस्थीने दोन्ही राज्यांतील बैठकीत उत्तर त्रिपुरातील सर्व आदिवासींचे पुनप्रत्यार्पण करण्याचा प्रस्ताव होता. ४या पुनर्वसनासाठी आधी त्रिपुराने केंद्राकडे ७० कोटींच्या मदतीची मागणी केली होती. गृह मंत्रालयाने अलीकडेच यासाठी ४.७ कोटी रुपये दिले आहेत. पण ती रक्कम पुरेशी नाही.४गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी १४ फेब्रुवारी रोजी निर्वासित छावण्यांना भेट देऊन त्यांनी प. मिझोराममधील आपल्या मूळगावांत परत जावे, असा या आदिवासींना आग्रह केला होता.