शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनगरमध्ये काही मार्गावर धावल्या मिनी बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 04:40 IST

सोमवारी श्रीनगर शहरातील काही मार्गांवर मिनी बसेस धावल्या. द

श्रीनगर : सोमवारी श्रीनगर शहरातील काही मार्गांवर मिनी बसेस धावल्या. दरम्यान श्रीनगर-बारामुल्ला मार्गावर दोनदा रेल्वे चालवून चाचणी घेण्यात आली. अनुच्छेद ३७० मधील बव्हंशी तरतुदी ५ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आल्यापासून बंद करण्यात आलेली काश्मीर खोऱ्यातील रेल्वेसेवा मंगळवारपासून रेल्वेसेवा सुरू होणार आहे.श्रीनगर-बनिहाल मार्गाची सुरक्षेच्या दृष्टीने तपासण्यासाठी रेल्वे चालवून चाचणी घेतल्यानंतर काही दिवसांनी या मार्गावरील रेल्वेसेवा सुरूकेली जाईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वे मार्गाची सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी केल्यानंतर सोमवारी या मार्गावर रेल्वे चालविण्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.चकमकीत दोन दहशतवादी ठारउत्तर काश्मीरमधील बांदीपोरामध्ये सोमवारी सकाळी सुरक्षा दलाशी उडालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले, तर एक दहशतवादी लवदारा येथे रविवारी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला, तर सोमवारी सकाळी अन्य एक दहशतवादी ठार झाला. या भागात काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दले शोधमोहिमेवर असताना चकमक उडाली.