शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

नौशेरा येथे एलओसीजवळ गस्त घालत असताना सुरुंगाचा स्फोट, लष्कराचे ६ जवान जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 15:07 IST

Mine Explosion Near LoC In Nowshera: जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा येथे नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराचे जवान गस्त घालत असताना सुरुंगाचा मोठा स्फोट झाला. या  स्फोटामध्ये भारतील लष्कराचे सहा जवान जखणी झाले आहेत.

जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा येथे नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराचे जवान गस्त घालत असताना सुरुंगाचा मोठा स्फोट झाला. या  स्फोटामध्ये भारतील लष्कराचे सहा जवान जखणी झाले आहेत. आज सकाळी १०.४५ च्या सुमारास हा स्फोट झाला. दरम्यान जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार राजौरी जिल्ह्यातील नौशेरा येथे नियंत्रण रेषेजवळ ५/३ गोरखा रायफल्सचं एक पथक खंबा किल्ला येथे नियमित गस्त घातल होतं. त्यावेळीच तिथे एका  सुरुंगाचा स्फोट झाला. या स्फोटात एकून सहा जवान जखमी झाले. जखमी झालेल्या जवानांमध्ये  हवालदार एम. गुरुंग (४१), हवालदाल जे. थप्पा (४१), हवालदार जंग बहादूर राणा (४१), हवालदार आर. राणा (३८), हवालदार पी. बद्र. राणा (३९), हवालदार व्ही. गुरुंग(३८) यांचा समावेश आहे.

या स्फोटात जखमी झालेल्या सर्व जवानांना उपचारांसाठी १५० जनरल रुग्णालय राजौरी येथे नेण्यात आले. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांना किरकोळ दुखापती झाल्याची प्राथमिक माहिती आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBlastस्फोटIndian Armyभारतीय जवान