शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी मोहीम सुरूच राहणार, काश्मीरमधील संवादकाच्या नियुक्तीचा परिणाम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 04:38 IST

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर खो-यातील सर्वसंबंधितांशी संवाद साधून तेथील समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने संवादक म्हणून गुप्तचर विभागाचे माजी संचालक दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती केली

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर खो-यातील सर्वसंबंधितांशी संवाद साधून तेथील समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने संवादक म्हणून गुप्तचर विभागाचे माजी संचालक दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती केली असली तरी काश्मीर खो-यातील लष्करी मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नाही. काश्मीर मुद्यावर चर्चा करण्यासाठी सरकार मजबूत स्थितीत आहे. सरकारच्या सध्याच्या धोरणामुळे जम्मू-काश्मीरमधील स्थितीत व्यापक सुधारणा झाली आहे, असे भारतीय लष्कर प्रमुख जन. बिपीन रावत यांनी स्पष्ट केले.‘फिक्की’च्या वतीने आयोजित एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. संवादकाच्या नियुक्तीमुळे भारतीय लष्कराच्या जम्मू-काश्मीरमधील मोहिमेवर काही परिणाम होईल का? असे विचारले असताना जन. रावत म्हणाले की, यावर म्हणजे एका शब्दात ‘नाही’ असे उत्तर आहे. नाही असे काहीच होणार नाही. तुम्हाला जे वाटते ते चुकीचे आहे. सरकारचे धोरण फलदायी ठरत आहे. मागील काही महिन्यांत सीमापार घुसखोरीत कमालीची घट झाली आहे. एकूणच राज्यातील स्थिती सुधारली आहे, असेही जन. रावत यांनी यावेळी सांगितले.