शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

By admin | Updated: June 15, 2017 21:23 IST

भारतीय लष्कर आणि पोलिसांना लक्ष्य बनवण्यात येणा-या दहशतवाद्यांच्या धमकीनंतर दुस-याच दिवशी दहशतवादी हल्ला करण्यात आला

ऑनलाइन लोकमतजम्मू-काश्मीर, दि. 15 - भारतीय लष्कर आणि पोलिसांना लक्ष्य बनवण्यात येण्याच्या दहशतवाद्यांच्या धमकीनंतर दुस-याच दिवशी दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात केलेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचा-याची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर दहशतवाद्यांनी पळ काढला आहे. सुरक्षा जवानांनी परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यात बुगंग गावातील पोलीस कर्मचारी स्वतःच्या घराबाहेर उभा होता. त्याच वेळी दहशतवाद्यांनी तिथे पोहोचून पोलीस कर्मचा-यावर गोळीबार केला. या गोळीबारात पोलीस कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाला. त्यानंतर धमकी देत दहशतवादी फरार झाले. जखमी पोलीस कर्मचा-याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. शिनाख्त शब्बीर अहमद असं या पोलीस कर्मचा-याचं नाव आहे. या दिवसात तो सुट्टीवर होता. बुधवारी लष्करच्या स्थानिक कमांडरनं व्हिडीओ प्रसिद्ध करत पोलीस कर्मचा-यांना धमकी दिली होती. त्यानं पोलीस वर्दी सोडून दहशतवादी मार्ग स्वीकारण्याचं आवाहन केलं होतं. तसेच पोलीस, जवान आणि अधिका-यांना आता लक्ष्य करण्यात येईल, असंही बजावलं होतं. दहशतवाद्यांना पैसे देणे आणि मुजाहिद्दीन, हुर्रियतला साथ देण्याच आवाहन केलं आहे. दहशतवादी संघटन हिजबुल मुजाहिद्दीननेही मंगळवारी दहशतवादी हल्ल्याला जबाबदार धरत हिज्ब कमांडर सब्जार यांच्या हत्येचा बदला घेतल्याचं सांगितलं आहे.