शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मायकल फेरेरा यांना अटक

By admin | Updated: October 20, 2016 04:24 IST

४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी विश्व बिलियडर््स चॅम्पियन आणि पद्मभूषण सन्मानित मायकल फेरेरा यांच्यासह अन्य तीन व्यक्तींना हैदराबाद पोलिसांनी अटक केली

हैदराबाद : मार्केटिंग कंपनी क्यूनेटशी निगडित सुमारे ४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी विश्व बिलियडर््स चॅम्पियन आणि पद्मभूषण सन्मानित मायकल फेरेरा यांच्यासह अन्य तीन व्यक्तींना हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे.७८ वर्षीय फेरेरा यांनी गेल्याच महिन्यात स्वत:ला मुंबई पोलिसांच्या हवाली केले होते; मात्र चौकशी प्रक्रियेमध्ये त्यांच्याकडून कोणतेही सहकार्य मिळत नव्हते. तसेच, याआधी ते न्यायालयाकडून सुरक्षा मिळण्याची मागणी करीत होते. मात्र, न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर हैदराबाद पोलिसांनी मंगळवारी फेरेरा यांच्यासह तिघांना अटक केली. फेरेरा आणि इतर तीन व्यक्ती ज्या कंपनीशी जोडले गेले होते, ती कंपनी एक बनावट योजना चालवीत होती. या योजनेनुसार, लोकांना ३० हजारांपासून ७.५ लाखांपर्यंत गुंतवणूक करण्यास सांगितले जात होते. कंपनीवर आरोप होता, की ते हा सर्व पैसा देशाबाहेर पाठवत होते. विशेष म्हणजे, काही गुंतवणूकदारांनीच कंपनीविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला होता. मायकल फेरेरा यांना १९८३मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)