मेट्रोरिजन- भाग २
By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST
चौकट....
मेट्रोरिजन- भाग २
चौकट....नासुप्रकडे करा तक्रार मेट्रो रिजनच्या नावावर कुणी ले-आऊट नकाशा मंजूर न करता भूखंडांची विक्री करीत असेल व आपलीही फसवणूक झाली असेल तर अशा प्रकरणांची कागदपत्रांसह नासुप्रकडे तक्रार करावी, असे आवाहनही सभापती श्याम वर्धने यांनी केले. चौकट..ही कागदपत्रे अवश्य पाहा- मोकादर्शक नकाशा- सविस्तर सर्वेक्षण नकाशा- मंजूर ले-आऊट नकाशा- विभाजन नकाशा- तीन महिन्याच्या आतील अद्ययावत ७/१२ किंवा आखीव पत्रिका- नगर भूमापन-गटबुकाचा नकाशा- ग्रामपंचायतकडून मालमत्ता कर देय केल्यासंबंधी नाहरकत प्रमाणपत्र- विक्रीपत्र, भाडेपट्टा व पंजीबद्ध आममुखत्यार पत्राची प्रत.- अकृषक परवाना आदेश- जमीन बोझा-गहाण नसल्याचे प्रमाणपत्र- वास्तुविशारदकडून आराजीचा तपशील व सभोवताल अस्तित्वात असलेल्या सोयींचा तपशील.