शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

कोलकात्यात मेट्रो दोन तास खोळंबली

By admin | Updated: June 24, 2014 02:10 IST

येथील पार्क स्ट्रीट स्थानकावरून निघाल्यानंतर काही वेळातच दक्षिण कोलकात्याकडे निघालेल्या बिगर वातानुकूलित मेट्रोतील प्रवाशांना सोमवारी विचित्र स्थितीचा सामना करावा लागला़

कोलकाता : येथील पार्क स्ट्रीट स्थानकावरून निघाल्यानंतर काही वेळातच दक्षिण कोलकात्याकडे निघालेल्या बिगर वातानुकूलित मेट्रोतील प्रवाशांना सोमवारी विचित्र स्थितीचा सामना करावा लागला़ सकाळी 11़25 च्या सुमारास मेट्रोने स्थानक सोडले व ती एका बोगद्यातून वाट काढत निघाली़, पण बोगद्यात जाताच तिच्यात तांत्रिक बिघाड उद्भवला व मेट्रो जागेवर थांबली़ काही क्षणात मेट्रोतील दिवे, पंखे सर्व काही बंद झाल़े काही कळण्याच्या आतच  मेट्रोतील प्रवाशांना दोन तास ताटकळत रहावे लागले. 
नायडू यांनी केला मेट्रोतून प्रवास
नायडू यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तिस:या टर्मिनलपासून शिवाजी पार्क स्टेशनर्पयत मेट्रोतून 15 मिनिटांचा प्रवास केला़ या प्रवासात नायडूंनी प्रवाशांशी चर्चा केली़ भाडेकपात, स्थानकांवरील सुविधा आणि मेट्रोच्या फे:या वाढविण्याचे अनेक सल्ले प्रवाशांनी त्यांना दिल़े यानंतर पत्रकारांशी बोलताना, प्रवाशांनी दिलेल्या सूचनांवर गंभीरपणो विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिल़े (लोकमत न्यूज नेटवर्क)