शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

मर्चंट, अर्बन बँकेचा सन्मान

By admin | Updated: April 20, 2015 13:11 IST

अहमदनगर : नगर मर्चंटस् को-ऑप. बँकेला उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर अर्बन बँकेतील सहायक व्यवस्थापक सतीश शिंगटे यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कारही प्रदान करण्यात आला.

अहमदनगर : नगर मर्चंटस् को-ऑप. बँकेला उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर अर्बन बँकेतील सहायक व्यवस्थापक सतीश शिंगटे यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कारही प्रदान करण्यात आला.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन, मंुबई यांच्यातर्फे वरील पुरस्कार जाहीर झाले होते. नाशिक विभागातील शंभर कोटीपेक्षा जास्त रकमेच्या ठेवी असलेल्या सर्वच बँकांमधून दिला जाणारा उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार मर्चंट बँकेला शनिवारी मुंबईत प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार बँकेचे अध्यक्ष आनंदराम मुनोत, उपाध्यक्ष संजीव गांधी, संचालक संजय चोपडा, अनिल पोखरणा, संजय बोरा, मोहन बरमेचा,अजय मुथा, प्रमिला बोरा, मीना मुनोत, सुभाष भांड यांनी स्वीकारला.कै. बापूसाहेब देशमुख उत्कृष्ट सहकारी बँक कर्मचारी पुरस्कार नगर अर्बंन बँकेचे सहायक व्यवस्थापक सतीश शिंगटे यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अर्बन बँकेचे सहायक व्यवस्थापक राजेंद्र डोळे, सतीश रोकडे, प्रशासकीय अधिकारी विलास बडवे उपस्थित होते.