शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्यापूर्व चिठ्ठीत इंदूबाईसह वकिलाचा उल्लेख

By admin | Updated: February 8, 2016 22:55 IST

रतन याने लिहीलेल्या आत्महत्यापूर्व चिठ्ठीत पोलीस चौकशी व इंदूबाई हिला कायदेशीर मदत करणार्‍या एका वकिलाचा उल्लेख आहे. तसेच आपल्या भावाची पत्नीच आपल्याविरुद्ध सतत तक्रारी करीत असते. इंदूबाईने महिलांना आपल्या मागे लावले व खोट्यानाट्या तक्रारी केल्या. पोलिसांनी लागलीच चौकशी केली व त्याचा हकनाक त्रास झाला. राजू, पांडू अशा नावांचाही उल्लेख आत्महत्यापूर्व चिठ्ठीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

रतन याने लिहीलेल्या आत्महत्यापूर्व चिठ्ठीत पोलीस चौकशी व इंदूबाई हिला कायदेशीर मदत करणार्‍या एका वकिलाचा उल्लेख आहे. तसेच आपल्या भावाची पत्नीच आपल्याविरुद्ध सतत तक्रारी करीत असते. इंदूबाईने महिलांना आपल्या मागे लावले व खोट्यानाट्या तक्रारी केल्या. पोलिसांनी लागलीच चौकशी केली व त्याचा हकनाक त्रास झाला. राजू, पांडू अशा नावांचाही उल्लेख आत्महत्यापूर्व चिठ्ठीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

या प्रकरणात मयत रतनचा मुलगा विनोद याने तालुका पोलिसात फिर्याद दिली असून, त्यानुसार इंदूबाई शांताराम बाविस्कर विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्यासंबंधीचा गुन्हा दाखल झाला आहे.

कोट-
मयत रतन याने आत्महत्या पूर्व लिहिलेली चिठ्ठी दाखविता येणार नाही. त्यात कुठल्याही पोलीस कर्मचार्‍याचा उल्लेख नाही. या प्रकरणातील आरोपी महिलेच्या अटकेसाठी कार्यवाही सुरू आहे.
-सूर्यकांत पाटील, निरीक्षक, जळगाव तालुका पोलीस ठाणे