शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न

By admin | Updated: July 7, 2015 01:18 IST

सोलापूर : जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी पोलीस उपायुक्त श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, सहायक आयुक्त समाजकल्याण मनीषा फुले, जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सोलापूर : जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी पोलीस उपायुक्त श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, सहायक आयुक्त समाजकल्याण मनीषा फुले, जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत १ जानेवारी २०१५ ते ३१ मे २०१५ पर्यंतच्या गुन्‘ांचा आढावा घेण्यात आला. या कालावधीत एकूण ४९ गुन्हे घडले. त्यापैकी ७ गुन्हे शहर विभागातील तर ४२ गुन्हे ग्रामीण विभागातील आहेत. शहर विभागातील ७ पैकी २ गुन्‘ांची तर ग्रामीण विभागातील ४२ पैकी १६ गुन्‘ांची निर्गती झाली आहे. उर्वरित गुन्‘ांच्या तपासाची कार्यवाही सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी शहर व ग्रामीण विभागातील प्रलंबित गुन्‘ांच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच ३ महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबत त्वरित कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले. (प्रतिनिधी)