शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

मांस शिजवले नाही म्हणून पत्नीला पेटवले

By admin | Updated: November 21, 2015 11:44 IST

मांस शिजवण्यास नकार दिला म्हणून पतीन पत्नीला जाळून ठार मारल्याची खळबळजनक घटना मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये घडली

ऑनलाइन लोकमत
जबलपूर, दि. २१ - मांस शिजवण्यास नकार दिला म्हणून पतीन पत्नीला जाळून ठार मारल्याची खळबळजनक घटना मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पीडित महिलेचा रुग्णालयात उपचारांदरम्याम मृत्यू  झाला असून तिच्या पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूर जिल्ह्यात राहणा-या शबनमचा पती लियाकत खानने रात्री उशीरा घरी आला आणि त्याने तिला मांस शिजवण्यास सांगितले. मात्र कामामुळे अतिशय थकलेल्या शबनमने मांस शिजवण्यास नकार दिला. यामुळे भडकलेल्या लियाकतने तिला मारहाण करण्यास सुरूवात केली व त्यानंतर तिच्यावर केरोसीन टाकून तिला जिवंत जाळले. शबनमच्या ७ वर्षीय मुलीने आजीकडे धाव घेऊन आई जखमी झाल्याचे सांगितले असता, तिच्या कुटुंबियांनी उपचारांसाठी तिला व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल केले. केवळ अपघातामुळे शबनम भाजली, अशी सारवासारव करत लियाकतने आपल्या कृत्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.  मात्र शबनमने डॉक्टरांना खरा प्रकार कथन केला असता, लियाकत तेथून फरार झाला. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारांदरम्यान शबनमचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी लियाकतविरोधात गुन्हा दाखल केला आहे.