शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

केरळमधील निम्म्या शाळांचे ‘अर्थगणित’ विस्कटले

By admin | Updated: June 8, 2016 03:12 IST

सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेने एकेकाळी केरळच्या सामाजिक विकासाच्या मॉडेलला आकार दिला.

तिरुवनंतपुरम : सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेने एकेकाळी केरळच्या सामाजिक विकासाच्या मॉडेलला आकार दिला. एवढेच नव्हे तर शंभर टक्के साक्षरतेचा पाया घातला; मात्र सध्या या राज्यांतील अधिकाधिक शाळा चालविणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे व्यवस्थापन तणावाखाली आले आहे. एवढेच नव्हे तर अनेक शाळांना बंद करण्याची परवानगीही मागितली आहे. केरळमधील एकूण १२,६१५ शाळांमधील ५५७३ म्हणजे ४४ टक्के शाळा नुकसानीत आहेत. त्यात सरकारी, खासगी आणि अनुदानित शाळाही आल्या. २०१५ मध्ये राज्य आर्थिक समीक्षेत हे विदारक चित्र समोर आले. केरळच्या शैक्षणिक नियमांनुसार २५ पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना अलाभकारक घोषित करण्यात आले आहे. या राज्यातील लोकसंख्येचा बदलता पॅटर्न हे त्यामागचे कारण मानले जात आहे. प्रभावी कुटुंब नियोजनामुळे जन्मदर कमी झाला आहे. केरळ देशात सर्वात कमी जन्मदर असलेले राज्य गणले गेले. या राज्यात ६ वर्षे वयोगटातील मुलांचे प्रमाण अवघे १० टक्के आहे. त्याचे प्रतिबिंब गेल्या दशकात शाळांची पटसंख्या घटण्यात दिसून आले. १९९९-२००० मध्ये या राज्य अभ्यासक्रमाला असलेली ५२.४९ लाख ही विद्यार्थीसंख्या २०१५-१६ या वर्षात ३७.७० लाखांवर आली असून गेल्या १६ वर्षांतील घटलेले प्रमाण पाव भागापेक्षा जास्त आहे. (वृत्तसंस्था)