शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग २४च्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर मनपा: मनसे व भाजपा देणार उमेदवार

By admin | Updated: March 23, 2017 17:18 IST

जळगाव: मनसेच्या मंगला चौधरी यांनी पक्षादेशाचे पालन न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाल्याने या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्याचा कार्यक्रम बुधवारी जाहीर झाला. त्यात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दरम्यान मनसेच्या नगरसेवकाची ही जागा असल्याने मनसे उमेदवार देईल, म्हणून खाविआ व राष्ट्रवादीने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला असला तरी भाजपा मात्र उमेदवार देणार असल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.

जळगाव: मनसेच्या मंगला चौधरी यांनी पक्षादेशाचे पालन न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाल्याने या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्याचा कार्यक्रम बुधवारी जाहीर झाला. त्यात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दरम्यान मनसेच्या नगरसेवकाची ही जागा असल्याने मनसे उमेदवार देईल, म्हणून खाविआ व राष्ट्रवादीने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला असला तरी भाजपा मात्र उमेदवार देणार असल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.
या पोटनिवडणुकीची अधिसूचना २७ रोजी प्रसिद्ध होत असून नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निि›त केलेल्या वेबसाईटवर भरण्यासाठी २७ मार्च रोजी सकाळी ११ ते ३ एप्रिल २०१७ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मुदत असून आहे. छाननी ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होईल. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. माघारीची मुदत ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असून ८ रोजी सकाळी ११ पासून निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येणार आहे. उमेदवारांची अंतीम यादी ८रोजी जाहीर होईल. तसेच १९ रोजी सकाळी ७-३० ते सायंकाळी ५.३० यावेळात मतदान होईल. मतमोजणी २१ रोजी सकाळी १० वाजेपासून करण्यात येईल. तर राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याची मुदत २२ एप्रिलपर्यंत आहे.
आचारसंहिता प्रभागापुरतीच
या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आचारसंहिताही लागू झाली आहे. मात्र ही आचारसंहिता केवळ त्या प्रभागापुरतीच असल्याचे आयुक्तांनी सांगितले.