शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अखिलेशना आणण्यासाठी गेली मायावतींची मर्सिडीज, लोकसभेसाठी एकत्र येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:48 IST

उत्तर प्रदेशातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या उमेदवारांनी भाजपाला पराभूत केले आणि त्याबद्दल अखिलेश यादव यांनी बसपाच्या प्रमुख मायावती यांचे आभार मानले.

लखनऊ : उत्तर प्रदेशातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या उमेदवारांनी भाजपाला पराभूत केले आणि त्याबद्दल अखिलेश यादव यांनी बसपाच्या प्रमुख मायावती यांचे आभार मानले. पण तेवढ्याने दोन्ही पक्षांतील आनंद थांबला नाही. मायावती यांनी आपली काळ्या रंगाची मर्सिडीज अखिलेश यांच्याकडे पाठवली. त्यात बसून अखिलेशही लगेच मायावती यांना भेटायला आले.अखिलेश व मायावती यांची तासभर चर्चा झाली. पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांसाठी आघाडी करण्याबाबत चर्चा झाल्याचे बोलले जाते. मात्र बैठकीनंतर अखिलेश यांनी काही बोलण्यास नकार दिला. पत्रकारांच्या दिशेने हात उंचावून ते निघून निघून गेले. नेहमीप्रमाणे त्यांच्या डोक्यावर लाल टोपी होती.राज्यात सपा व बसपा एवढीच आघाडी न करता, त्यात काँग्रेसलाही सहभागी करावे, असे यादव यांचे मत आहे. पोटनिवडणुकांत काँग्रेस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली असली तरी आघाडीत तो पक्ष असावा, असे त्यांना वाटत असल्याचे सपाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. मुलायमसिंग यादव पक्षप्रमुख असेपर्यंत मायावती यांनी सपाशी आघाडी करण्याचे टाळले होते. आता त्यांच्या भूमिकेत बदल झाल्याचे दिसते. मात्र काँग्रेसविषयी त्यांचे आक्षेप कायम आहेत.>मतपत्रिकाच उत्तमईव्हीएममध्ये समस्या नसत्या तर आमचे उमेदवार याहून अधिक मतांनी विजयी झाले असते, असा दावाही अखिलेश यांनी केला. अनेक ठिकाणी ईव्हीएम नीट चालत होती. त्यामुळे मतदान प्रक्रियेत वेळ गेला. अनेकांना मतदान करणे शक्य झाले नाही. मतपत्रिका हाच उत्तम मार्ग असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवmayawatiमायावती