शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

स्टेंटची कमाल किंमत ठरणार

By admin | Updated: January 19, 2017 04:56 IST

स्टेंटच्या विक्रीत होणाऱ्या प्रचंड नफेखोरीला आळा घालण्यासाठी या स्टेंटची कमाल किंमत येत्या १०-१५ दिवसांत ठरविली जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : आकुंचन पावलल्या हृदयधमन्या खुल्या राहाव्यात यासाठी त्यात बसविण्यात येणाऱ्या स्टेंटच्या विक्रीत होणाऱ्या प्रचंड नफेखोरीला आळा घालण्यासाठी या स्टेंटची कमाल किंमत येत्या १०-१५ दिवसांत ठरविली जाण्याची शक्यता आहे.रासायनिक खते आणि औषधी द्रव्ये खात्याचे मंत्री अनंत कुमार यांनी बुधवारी सांगितले की, ‘नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अ‍ॅथॉरिटी’ला (एनपीपीए) स्टेंटच्या किंमती ठरविण्यास सरकारने सांगितले. यासंबंधीचा निर्णय येत्या १०-१५ दिवसांत होणे अपेक्षित आहे. स्टेंटच्या कमाल किंमती ठरल्यावर हृदयरोग्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही कुमार म्हणाले.स्टेंटचे उत्पादन करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या सर्व कंपन्यांनी, सामायिक कमाल किंमती ठरविता याव्यात यासाठी आपापल्या उत्पादन खर्चा ची व त्यावरील नफ्याची माहिती या महिनाअखेर द्यावी, असे ‘एनपीपीए’ने त्यांना सांगितले आहे. यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यासाठी प्राधिकरणाने सर्व संबंधितांची २४ जानेवारी रोजी बैठक बोलावली आहे. ‘एनपीपीए’ ही देशात विकल्या जाणाऱ्या व खास करून जीवनावयक औषधांच्या किंमतींवर नियंत्रण करणारी सर्वोच्च वैधानिक संस्था आहे. गेल्याच वर्षी सरकारने स्टेंटचा जीवनावश्यक औषधांच्या यादीत समावेश केला. त्यामुळे या स्टेंटच्या किंमती हा विषय कायदेशीरपणे ‘एनपीपीए’च्या अधिकारक्षेत्रात आला. स्टेंटवर किंमत छापलेली असली तरी इस्पितळे प्रत्यक्षात त्याचे अव्वाच्या सव्वा दर वसूल करतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)