शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

"कुटुंब बनवण्यासाठी लग्नाची गरज नाही..."; हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, काय आहे खटला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:24 IST

याचिकाकर्त्याने जे आरोप केलेत, त्यावर मुलीनेही दुजोरा दिला. कुटुंबाने तिच्या इच्छेविरोधात जात बळजबरीने तिला बांधून ठेवले असं कोर्टासमोर आले.

समलिंगी विवाहाबाबत एका प्रकरणावर सुनावणी करताना मद्रास हायकोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. भलेही भारतात समलिंगी विवाहाला मान्यता नाही परंतु त्याचा अर्थ LGBTQ जोडपे कुटुंब बनवू शकत नाही असं नाही. कुटुंब बनवण्यासाठी लग्नाची गरज नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे. 

न्या. जी.आर स्वामीनाथन आणि न्या. वी लक्ष्मीनारायण यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी केली. हायकोर्टाने केलेली ही टिप्पणी समलैंगिक जोडप्याच्या याचिकेवर केली. ज्यांना कुटुंबाच्या दबावामुळे वेगळे व्हावे लागले. दोघांना वेगळे करण्यासाठी एका मुलीच्या कुटुंबाने तिला घरात नजरकैदेत ठेवले. यावर दुसऱ्या मुलीने पोलिसांकडे मदत मागितली परंतु पोलिसांनी मदत केली नाही. कुटुंबातील लोकांनी मुलीला मारहाण करून तिच्यासोबत क्रूर वागल्याचा आरोप आहे जेणेकरून ती सामान्य होईल. 

याचिकाकर्त्याच्या पार्टनरच्या आईने दावा केला की, माझी मुलीला नशेची सवय लागली परंतु जेव्हा कोर्टाने मुलीचा जबाब घेतला तेव्हा तिने आईचा दावा खोटा असल्याचं सांगितले. तेव्हा कोर्टाने याचिकाकर्त्यावर नशेचा आरोप लावणे चुकीचा आहे. मुलीला याचिकाकर्त्यासोबत राहायचे आहे हे ती स्पष्ट सांगतेय. याचिकाकर्त्याने जे आरोप केलेत, त्यावर मुलीनेही दुजोरा दिला. कुटुंबाने तिच्या इच्छेविरोधात जात बळजबरीने तिला बांधून ठेवले असं कोर्टासमोर आले. 

या प्रकरणी सुप्रिया चक्रवर्ती विरुद्ध केंद्र सरकार खटल्यात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा उल्लेख करत कोर्टाने सांगितले की, समलिंगी विवाहाला भारतात कायदेशीर मान्यता नाही. परंतु ते कुटुंब बनवू शकतात. कुटुंब बनवण्यासाठी लग्न गरजेचे नाही. LGBTQIA+ मध्ये कुटुंब तयार करण्याची संकल्पना आता स्वीकारली आणि स्थापित झाली आहे. याचिकाकर्त्याला हे उघड करण्यासही संकोच वाटत होता की ती कैद असलेल्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आम्ही तिची भावना समजू शकतो. आपला समाज अजूनही रूढीवादी आहे, प्रत्येक कुटुंब लीला सेठसारखे असू शकत नाही ज्यांनी आपल्या मुलाच्या लैंगिक स्थितीचा स्वीकार केला आणि त्याचे समर्थन केले असं कोर्टाने म्हटलं. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय