बाभुळगावची विवाहिता जळगावातून गायब
By admin | Updated: March 21, 2016 00:21 IST
जळगाव: बाभुळगाव ता.धरणगाव येथील सुनिता बाळू पाटील (वय ३२) ही विवाहिता एक मार्च रोजी जळगाव शहरातील जुने बसस्थानकापासून अचानक गायब झाली आहे. भाऊ दीपक रमेश मराठे (रा.मोहाडी रोड, जळगाव) हा सुनिता व अनिता या दोन्ही बहिणींनी सकाळी सात वाजता शिवाजी नगरात घेवून जात असताना जुन्या बसस्थानकाजवळ सुनिता यांनी रिक्षा थांबवून बाथरुमला जावून येते असे सांगून गेली तर परत आलीच नाही. दीपक मराठे याच्या माहितीवरुन शहर पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.