शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

हज यात्रेकरूंना २ कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी मारिया सुसराजला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2015 10:42 IST

हज यात्रेकरूंना दोन कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी मारिया सुसराजला अटक करण्यात आली आहे.

ऑलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. ९ - नीरज ग्रोव्हर हत्याप्रकरणी तीन वर्षांचा कारावास भोगून बाहेर आलेली कन्नड अभिनेत्री मारिया सुसराज हिला आज पुन्हा अटक करण्यात आली आहे. मात्र या अटकेचा नीरज ग्रोव्हर प्रकरणाशी संबंध नाहीये, तर हज यात्रेकरूंना दोन कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. 
तुरंगातून बाहेर आल्यानंतर ३५ वर्षीय मारियाने काही महिन्यांपूर्वी आपली बिझनेस पार्टनर पारोमिता चक्रवर्तीसह एक एअर तिकीट बूकिंग एजन्सी उघडली होती. त्याअंतर्गत त्या दोघींनी हज यात्रेकरूंसाठी तिकीटेही बूक केली. मात्र काही काळांनतर त्यांनी ती तिकीटे रद्द करत रिफंडचे २.६८ कोटी रुपये लाटले.  हजची तिकीटे रद्द केल्याचा सुगावा त्यांनी त्या यात्रेकरूंना बिलकूल लागू दिला नाही. मात्र काही दिवसांनी प्रकार लक्षात आल्यानंतर एका यात्रेकरून त्यांच्या विरोधात फसवमउकीची तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी मारिया व पारोमिताचा शोध सुरू केला. अखेर आज अहमदाबाद क्राईम ब्रांचच्या अधिका-यांनी मारियाला अटक केली मात्र पारोमिता अद्यापही फरार असून तिचा शोध सुरू आहे. 
२००८ साली घडलेल्यानीरज ग्रोव्हर हत्याप्रकरणात मारिया व तिचा मित्र जेरोमला अटक करण्यात आली होती. खुनाचे पुरावे नष्ट केल्याप्रकरणी मारियाला तीन वर्षांचा तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.