शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या अनुदानाची रक्कम कागदावरच (पान पाचसाठी. एक कॉलम ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या सरदेसाई बातमीच्या जागी घेणे)

By admin | Updated: September 4, 2015 22:44 IST

८६ कोटींची मागणी : टँकरचा पाणीपुरवठा अडचणीत येण्याची शक्यता औरंगाबाद : मराठवाड्यातील टंचाईच्या निवारणासाठी एप्रिल ते जून कालावधीसाठी ८६ कोटी ६६ लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी विभागीय प्रशासनाने केली आहे. मात्र त्यातील एक छदामही शासनाकडून आलेला नसल्यामुळे टँकर पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.तीन वर्षांपासून मराठवाडा दुष्काळग्रस्त आहे. त्यामुळे टंचाईवर ...


८६ कोटींची मागणी : टँकरचा पाणीपुरवठा अडचणीत येण्याची शक्यता

औरंगाबाद : मराठवाड्यातील टंचाईच्या निवारणासाठी एप्रिल ते जून कालावधीसाठी ८६ कोटी ६६ लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी विभागीय प्रशासनाने केली आहे. मात्र त्यातील एक छदामही शासनाकडून आलेला नसल्यामुळे टँकर पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
तीन वर्षांपासून मराठवाडा दुष्काळग्रस्त आहे. त्यामुळे टंचाईवर मात करण्यासाठी अनुदानाची मागणी केली जात आहे. विभागातील प्रत्येक जिल्ह्याने एप्रिल ते जून २०१५ कालावधीसाठी टंचाई निवारणाकरिता सरकारकडे ८६ कोटी ६६ लाख रुपयांची मागणी केली आहे.
गेल्या महिन्यात दोन महत्त्वाच्या बैठका मराठवाड्याच्या दुष्काळाच्या अनुषंगाने झाल्या. मुख्यमंत्र्यांनी तीन दिवस बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतरही टंचाई निवारण्यासाठी तातडीने निधी जाहीर झालेला नाही. त्यामुळे इतर खर्चातून नियोजन करण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)
-------------------------------
विद्यार्थ्यांचा आज मूकमोर्चा
दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यापीठाच्या परीक्षेचे शुल्क भरण्याइतकेही पैसे पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकडे नाहीत. त्यामुळे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या मागणीसाठी शनिवारी शिक्षक दिनी विद्यार्थी विद्यापीठात मूकमोर्चा काढून कुलगुरूंना त्याबाबत निवेदन देणार आहेत.
----------------------