शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

आरोपी बनविण्याला मारन बंधूंचे आव्हान

By admin | Updated: March 16, 2015 23:40 IST

माजी दूूरसंचारमंत्री दयानिधी मारन आणि त्यांचे बंधू कलानिधी मारन यांनी सोमवारी स्वतंत्र याचिका दाखल करीत विशेष २ जी न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रालाच आव्हान दिले आहे.

हरीश गुप्ता ल्ल नवी दिल्लीमाजी दूूरसंचारमंत्री दयानिधी मारन आणि त्यांचे बंधू कलानिधी मारन यांनी सोमवारी स्वतंत्र याचिका दाखल करीत विशेष २ जी न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रालाच आव्हान दिले आहे. एअरसेल-मॅक्सिस सौद्याप्रकरणी या न्यायालयाने मारन बंधूंना समन्स पाठविले होते.विशेष सीबीआय न्यायाधीश ओ.पी. सैनी यांनी मारन बंधूंच्या याचिकेवर सीबीआयला ३ आॅगस्ट रोजी उत्तर मागितले असून त्याच दिवशी सुनावणी निश्चित केली आहे.न्यायालयाने मलेशियन व्यावसायिक टी. आनंद कृष्णन, आॅगस्टस राल्फ मार्शल आणि अन्य कंपन्यांना नव्याने समन्स जारी केले आहे. या सर्वांकडे समन्स पोहोचले नसून समन्स दूतावासामार्फत पाठवावे लागतील. त्यासाठी किमान तीन महिन्यांची मुदत हवी आहे, असे सरकारी वकील के.के. गोयल यांनी न्यायालयाला सांगितले होते.काय आहेत आरोप२००६ मध्ये चेन्नईतील दूरसंचार प्रवर्तक सी. शिवशंकरन यांनी एअरसेल व तिच्या दोन शाखांमधील आपले शेअर्स मलेशियाच्या मॅक्सिस समूहाला विकावे यासाठी दयानिधी मारन यांनी दबाव आणला होता, असा आरोप सीबीआयने केला. मारन बंधूंसह सन डायरेक्ट टीव्ही प्रा. लिमिटेडचे अधिकृत प्रतिनिधी न्यायालयात हजर होते. यापूर्वी गेल्या वर्षी २९ आॅक्टोबर रोजी सर्व आठही आरोपींना समन्स जारी केले होते. सीबीआयने गेल्या वर्षी २९ आॅगस्ट रोजी गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार आरोपपत्र दाखल केले आहे.त्यात १५१ साक्षीदारांची नावे असून तपासाच्या आधारावर ६५५ दस्तऐवज गोळा केले आहेत.