शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

मारन यांची पुन्हा चौकशी?

By admin | Updated: July 5, 2015 23:27 IST

माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारन यांनी २२ तासांच्या चौकशीत अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळत सीबीआयशी असहकार पुकारल्याने त्यांना पुन्हा पाचारण केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी दिल्ली : माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारन यांनी २२ तासांच्या चौकशीत अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळत सीबीआयशी असहकार पुकारल्याने त्यांना पुन्हा पाचारण केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मारन यांनी दूरसंचार मंत्री असताना आपल्या निवासस्थानी उच्च क्षमतेच्या बीएसएनएलच्या लाईन्स जोडल्या होत्या. बंधू कलानिधी मारन यांच्या मालकीच्या सन टीव्हीला वेगवान प्रसारण करता यावे हा त्यामागचा उद्देश होता. ४८ वर्षीय मारन यांनी संपुआ-१ मध्ये २००४ ते ०७ या काळात दूरसंचार मंत्री असताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. गेल्या बुधवारपासून सुरू झालेली त्यांची चौकशी २२ तास चालली. मारन यांनी दिलेल्या उत्तरांची शहानिशा केली जात असून आढावा घेतल्यानंतर त्यांना पुन्हा बोलावले जाऊ शकते. आपण दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या(ट्राय)कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नसल्याचा दावा मारन यांनी केला आहे.(वृत्तसंस्था)