शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नीरव मोदीच्या दिवाळखोर कंपनीसाठी अनेक उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 03:27 IST

पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी याची अमेरिकेतील दिवाळखोर कंपनी खरेदी करण्यास खरेदीदारांनी जबरदस्त उत्सुकता दर्शविली आहे, असे न्यूयॉर्क येथील न्यायालयात दाखल दस्तावेजात म्हटले आहे.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी याची अमेरिकेतील दिवाळखोर कंपनी खरेदी करण्यास खरेदीदारांनी जबरदस्त उत्सुकता दर्शविली आहे, असे न्यूयॉर्क येथील न्यायालयात दाखल दस्तावेजात म्हटले आहे.पीएनबी घोटाळा उघडकीस आल्यानंतर अडचणीत आलेल्या नीरव मोदीच्या फायरस्टार डायमंडस् आयएनसी या कंपनीने २६ फेब्रुवारी रोजी अमेरिकेत दिवाळखोरी संरक्षणासाठी अर्ज केला आहे. नीरव आणि त्याचा मामा मेहुल चोकसी याच्या मालकीच्या अनेक कंपन्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. कंपन्यांच्या असंख्य मालमत्ता जप्त करण्यात आल्या. फायरस्टारविरुद्ध पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर फायरस्टारने दिवाळखोरी संरक्षणासाठी अर्ज दाखल केला आहे. कंपनीच्या वतीने बुधवारी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या दस्तावेजात म्हटले आहे की, कंपनीचा काही अथवा सर्व व्यवसाय खरेदी करण्यास अनेक इच्छुक खरेदीदारांनी अमाप उत्सुकता दर्शविली. कंपनीने कर्जदात्यांसोबत वाटाघाटीही सुरू केल्या आहेत.फायरस्टार डायमंडस् आणि तिच्या सहयोगी कंपन्यांची वार्षिक विक्री ९० दशलक्ष डॉलर आहे. कॉस्टको व्होलसेल, मॅकीज आणि जेसी पेन्नी को आयएनसी यासारख्या मान्यवर संस्था कंपनीच्या ग्राहक आहेत. फायरस्टारने दाखल केलेल्या दिवाळखोरी अर्जात म्हटले आहे की, भारतातून आपल्याला आभूषणांचा पुरवठा करणाºया मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत, तसेच व्यवसाय बंद केले गेले आहेत. त्यामुळे कंपनीची पुरवठा साखळीच तुटली आहे.>अनेक वेळा बदलले नावसध्या फायरस्टार डायमंडस् या नावाने ओळखल्या जाणाºया नीरव मोदीच्या कंपनीचे नाव अनेक वेळा बदलण्यात आले आहे. डेलावेअर कॉर्पोरेशन म्हणून स्थापन झालेली ही कंपनी २००४ साली ज्वेलरी सोल्युशन्स इंटरनॅशनल या नावाने ओळखली जात होती. २००५ मध्ये तिचे नाव नेक्स्ट डायमंड आयएनसी असे करण्यात आले. २००७ मध्ये तिला फायरस्टोन आयएनसी हे नाव दिले गेले. २०११ मध्ये कंपनीचे नाव बदलून फायरस्टोन डायमंड असे करण्यात आले. तेच सध्या वापरात आहे.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदी