शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

मनोहर बीसीसीआय अध्यक्षपद सोडणार ?

By admin | Updated: April 28, 2016 00:51 IST

बीसीसीआय अध्यक्ष अ‍ॅड. शशांक मनोहर हे आंंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे काम स्वतंत्रपणे पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट बोर्डाचे (बीसीसीआय)अध्यक्षपद सोडण्याच्या तयारीत आहेत.

ऑनलाइन लोकमत, नवी दिल्ली, दि. 28- बीसीसीआय अध्यक्ष अ‍ॅड. शशांक मनोहर हे आंंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे काम स्वतंत्रपणे पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट बोर्डाचे (बीसीसीआय)अध्यक्षपद सोडण्याच्या तयारीत आहेत. यादृष्टीने बीसीसीआयच्या प्रमुखपदाची त्यांची दुसरी टर्म निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता आहे. बीसीसीआय अध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा शरद पवार यांचे नाव चर्चेत येत आहे.अनुभवी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोढा समितीच्या शिफारशी बीसीसीआयच्या मानगुटीवर बसल्या असताना सुप्रीम कोर्ट आणि बीसीसीआय यांच्यातील संघर्ष विकोपाला जाण्याआधी मनोहर अध्यक्षपद सोडू इच्छितात. मनोहर यांना जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर दुसऱ्यांदा बीसीसीआय अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली होती. बीसीसीआय अध्यक्षपद सोडल्यानंतर आयसीसीचे नवे स्वतंत्र चेअरमन म्हणून ते कामकाज पाहतील, असे मानले जात आहे. मनोहर यांच्याच काळात बीसीसीआय कार्यकारिणीने एक नियम पारित केला होता. त्यानुसार एक व्यक्ती एकाचवेळी बोर्ड अध्यक्ष आणि आयसीसीमध्ये नवी जबाबदारी सांभाळू शकणार नाही. आयसीसीच्या नव्या चेअरमनची निवड २३ मे रोजी होणार आहे. सूत्रानुसार आयसीसी बोर्डातील सर्वच सदस्य मनोहर यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे त्यांचे ‘स्वतंत्र’ चेअरमनपद जवळपास निश्चित झाले आहे. (वृत्तसंस्था)