शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

सीमा लढ्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर भातकांडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 04:45 IST

महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, सीमातपस्वी मनोहर महादेवराव भातकांडे (९२, रा. पांगुळ गल्ली, बेळगाव) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले.

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, सीमातपस्वी मनोहर महादेवराव भातकांडे (९२, रा. पांगुळ गल्ली, बेळगाव) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. बेळगावचे पहिले नगराध्यक्ष स्वर्गीय गजाननराव भातकांडे यांचे ते कनिष्ठ बंधू होत.तरुणवयापासून भातकांडे सामाजिक कार्यात सहभागी होते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनाच्या पहिल्या लढ्यापासून ते सक्रिय होते. सीमाप्रश्नावरील अनेक पोवाड्यांचीदेखील रचना त्यांनी केली होती. बेल्लारीमध्ये त्यांनी कारावास भोगला होता. बेळगाव येथील शिवजयंती उत्सवात ते नेहमीच हिरीरीने भाग घेत होते.मराठीसाठी झटणाऱ्या या कार्यकर्त्यास बेळगाव व परिसरातील नागरिकांसह समिती कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यावर सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.