शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

मनमोहन सिंग यांना 2जी घोटाळ्याची माहिती होती - विनोद रॉय

By admin | Updated: September 12, 2014 11:02 IST

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना 2जी घोटाळ्याची माहिती होती मात्र त्यांनी याविषयी मौन बाळगले होते असा गौप्यस्फोट कॅगचे माजी प्रमुख विनोद रॉय यांनी केला आहे.

 

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १२ - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना 2जी घोटाळ्याची माहिती होती मात्र त्यांनी याविषयी मौन बाळगले होते असा गौप्यस्फोट कॅगचे माजी प्रमुख विनोद रॉय यांनी केला आहे. तत्कालीन काँग्रेस खासदार संजय निरुपम, अश्वनी कुमार आणि संदीप दिक्षीत या त्रिकुटाने 2जीच्या ऑडिट रिपोर्टमधून मनमोहन सिंग यांचे नाव वगळण्यासाठी दबाव आणला होता असे रॉय यांनी म्हटले आहे.  
यंत्रण आणि महालेखापरिक्षक विभागाचे (कॅग) माजी प्रमुख विनोद रॉय यांच्या नॉट जस्ट  अकाऊंटेट या पुस्तकाचे प्रकाशन येत्या काही दिवसांत होणार आहे. यानिमित्त रॉय यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखात दिली आहे. यात त्यांनी यूपीए सरकारवर काही गंभीरस्वरुपाचे आरोप केले आहेत. 2जी घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे नेते कमलनाथ यांना मनमोहन सिंग यांना सूचीत केले होते. मात्र सिंग यांनी कमलनाथ यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष केले असे रॉय यांनी म्हटले आहे. मनमोहन सिंग यांचे नाव टूजीप्रकरणातील ऑडिट रिपोर्टमधून वगळावे यासाठी अश्वनीकुमार, संजय निरुपम व संजय दिक्षीत यांनी माझ्यावर दबाव टाकला असे रॉय यांनी सांगितले.  तर विमान खरेदीप्रकरणातील घोटाळ्यातून नाव वगळण्यासाठी तत्कालीन हवाई मंत्र्यांनीही दबाव टाकल्याचे रॉय यांनी स्पष्ट केले.  दरम्यान, काँग्रेसने रॉय यांचे आरोप फेटाळून लावले आहे. 'मी कधीच रॉय यांच्याशी बोललो नाही' असे स्पष्टीकरण संजय निरुपम यांनी दिले आहे.