शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसपाटील मनीषा राजोळे यांचा सत्कार

By admin | Updated: May 23, 2016 00:01 IST

निफाड : तालुक्यातील करंजगाव ग्रामपालिकेच्या वतीने नवनियुक्त पोलीसपाटील मनीषा रामेश्वर राजोळे यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपालिकेचे गटनेते रावसाहेब पाटील राजोळे यांच्या सूनबाई व करंजगावच्या नवनियुक्त पोलीसपाटील मनीषा राजोळे यांचा ग्रामपालिका सदस्य सुवर्णा सोमनाथ भगुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नरहरी निरभवणे व ज्ञानेश्वर पीठे यांच्या हस्ते करंजगावचे नवनियुक्त कोतवाल दिगंबर रामनाथ गायकवाड याचा सत्कार करण्यात आला.

निफाड : तालुक्यातील करंजगाव ग्रामपालिकेच्या वतीने नवनियुक्त पोलीसपाटील मनीषा रामेश्वर राजोळे यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपालिकेचे गटनेते रावसाहेब पाटील राजोळे यांच्या सूनबाई व करंजगावच्या नवनियुक्त पोलीसपाटील मनीषा राजोळे यांचा ग्रामपालिका सदस्य सुवर्णा सोमनाथ भगुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नरहरी निरभवणे व ज्ञानेश्वर पीठे यांच्या हस्ते करंजगावचे नवनियुक्त कोतवाल दिगंबर रामनाथ गायकवाड याचा सत्कार करण्यात आला.मावळते पोलीसपाटील हिरामण पाटील निरभवणे, कोतवाल यादवराव पीठे यांचाही धोंडूमामा भगुरे, भाऊसाहेब कोटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी ग्रामपालिका सदस्य नंदू निरभवणे, श्रावण गांगुर्डे, प्रवीण राजोळे, सोमनाथ भगुरे, रामनाथ गायकवाड, सागर जाधव, प्रवीण भागवत, भाऊसाहेब कोटकर, ग्रामविकास अधिकारी प्रमोद खैरनार, बापू खुळे, त्र्यंबक पाटील राजोळे, प्रकाश पावशे, कैलास टिळे, सुकदेव भगुरे, अतुल तांबे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)