मंदाबाई पठारे
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
श्रीगोंदा : तालुक्यातील बनपिंप्री येथील मंदाबाई पठारे (वय ६५) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यामागे पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बनपिंपरी येथील व्यावसायिक विजय पठारे, बलभीम पठारे यांच्या त्या मातु:श्री तर प्रगतशील शेतकरी भगवान हरिभाऊ पठारे यांच्या त्या पत्नी होत्या.
मंदाबाई पठारे
श्रीगोंदा : तालुक्यातील बनपिंप्री येथील मंदाबाई पठारे (वय ६५) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यामागे पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बनपिंपरी येथील व्यावसायिक विजय पठारे, बलभीम पठारे यांच्या त्या मातु:श्री तर प्रगतशील शेतकरी भगवान हरिभाऊ पठारे यांच्या त्या पत्नी होत्या.पाणी टंचाईहातगाव : शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे गेल्या चार ते पाच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावरच हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ महिलांवर आली आहेकीर्तन सोहळाशेवगाव : तालुक्यातील श्री क्षेत्र भाविनिमगाव येथे अठरा ते वीस फेब्रुवारी या कालावधीत कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत नामवंतांची कीर्तन होणार आहेत शिवाय रोज इतर धार्मिक कार्यक्रम होतील.मुलींच्या जन्माचे स्वागतकुळधरण : खेड ता. कर्जत येथील रामदास मोरे यांनी फटाके फोडून जुळ्या मुलींच्या जन्माचे स्वागत केले. प्रत्येक कुटुंबात मुलींचे स्वागत झाले तर प्रत्येकालाच आई,बहीण, मुलगी मिळेल, असे रेणुका मोरे यांनी सांगितले.