शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारपासून मानकापूर पोलीस ठाणे कार्यान्वित

By admin | Updated: August 15, 2015 00:27 IST

नागपूर : गि˜ीखदान आणि कोराडी परिसराचा भाग जोडून तयार करण्यात आलेले मानकापूर पोलीस ठाणे शनिवारपासून कार्यान्वित होणार आहे. गणपतीनगर (गोधनी मार्ग) झिंगाबाई टाकळी येथील नवनिर्मित इमारतीत हे पोलीस ठाणे सुरू होणार असून, त्यासाठी गि˜ीखदान आणि मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना या ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे. १५ ऑगस्टचे औचित्य साधून पोलीस ठाण्याचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

नागपूर : गिट्टीखदान आणि कोराडी परिसराचा भाग जोडून तयार करण्यात आलेले मानकापूर पोलीस ठाणे शनिवारपासून कार्यान्वित होणार आहे. गणपतीनगर (गोधनी मार्ग) झिंगाबाई टाकळी येथील नवनिर्मित इमारतीत हे पोलीस ठाणे सुरू होणार असून, त्यासाठी गिट्टीखदान आणि मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना या ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे. १५ ऑगस्टचे औचित्य साधून पोलीस ठाण्याचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या ठाण्याचे कार्यक्षेत्र खालीलप्रमाणे राहाणार आहे.
पूर्व सीमा - बाबा फरीद नगर, गायत्री नगर, गणपती नगर, साई नगर, वेलकम सोसायटी, झिंगाबाई टाकळी वस्ती, बंधूनगर, गीतानगर, डोये ले आऊट, फरस (पोस्टे गिट्टीखदान मधील भाग) संत ज्ञानेश्वर सोसायटी, अवध हॉस्पिटल, पॅराडाईज अपार्टमेंट, फरस, स्मशान भुमी, ढोबळे ले आऊट, साईबाबा कॉलनी, इंदिरा माता झोपडपट्टी, रेल्वे लाईन तसेच रेल्वे गेट (पोस्टे कोराडी मधील भाग)
पश्चिम सीमा - गोरेवाडा वस्ती, माधव नगर, पलोटी चर्च, पलोटी नगर, गोदावरी झोपडपट्टी, अयप्पा मंदिर, दत्तनगर, विठ्ठल रुक्मिणी नगर, अयप्पा नगर, उत्थान नगर, रोझ कॉलनी, न्यू गांधी ले आऊट, समाज भूषण सोसायटी, गोरेवाडा जल शुध्दीकरण केद्र (पोस्टे गिट्टीखदान मधील भाग), मौजा गोधनी, साईश्रध्दा नगर, राजेश्वर नगर, पद्मावती नगर, जिमल ले आऊट, आरती टाऊन, व्यंकटेश कॉलनी, कलेक्टर कॉलनी, प्रभात नगर, सूर्यवंशी ले आऊट, नाग मंदिर झोपडपट्टी, रहात नगर, म्हाडा कॉलनी ( पोस्टे कोराडी मधील भाग ).
उत्तर सीमा - गोरेवाडा हनुमान मंदिर, प्रभात नगर, पिटेसुर खदान, नटराज सोसायटी, प्रेमसेवा होस्टेल (पोस्टे गिट्टीखदान मधील भाग), गोधनी नाका, बम्लेश्वरी नगर, गोधनी रेल्वे स्टेशन, सुवर्ण माया नगरी, कोलते ले आऊट, डब्ल्यू.सी.एल. कॉलनी, लोकविहार कॉलनी, आराधना सोसायटी, गोधनी रेल्वेगेट (पोस्टे कोराडी मधील भाग).
दक्षिण सीमा - अवस्थी नगर, प्रशांत नगर, सोनपूर टाकळी, मेंटल हॉस्पीटल, राजनगर झोपडपट्टी, क्रिडा संकुल, प्राचीन शिव मंदिर, जय हिंद नगर, मानकापूर चौक, श्रीनगर, एन.ए.डी.टी. कॅम्पस, भीमनगर झोपडपट्टी, सादिकाबाद कॉलनी ( पोस्टे गिट्टीखदान मधील भाग) इंगळे ले आऊट, गाडगे बाबा सोसायटी, शिवाजी कॉम्प्लेक्स, नागसेन सोसायटी, ताजनगर झोपडपट्टी, म्हाडा कॉलनी, आंबेडकर सोसायटी, कल्पना टॉकीज, किराड ले आऊट, ( पोस्टे कोराडी मधील भाग)
---