शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१० कोटींची थकबाकी ७ दिवसात भरा तहसीलदारांची मनपाला नोटीस: २०१२पासून श्क्षिणकर, रोहयोकर, बिनशेतीकराची थकबाकी

By admin | Updated: March 2, 2016 00:04 IST

जळगाव: मनपाकडे विविध शासकीय करापोटी २०१२-१३ पासून सुमारे १० कोटी ७० लाख ४१ हजारांची थकबाकी असून ही थकबाकी ७ दिवसांच्या आत भरण्याची नोटीस तहसीलदारांनी आयुक्तांना बजावली आहे. आयुक्तांनी याबाबत तातडीने पूर्तता करण्याचे आदेश संबंधीतांना दिले आहेत.

जळगाव: मनपाकडे विविध शासकीय करापोटी २०१२-१३ पासून सुमारे १० कोटी ७० लाख ४१ हजारांची थकबाकी असून ही थकबाकी ७ दिवसांच्या आत भरण्याची नोटीस तहसीलदारांनी आयुक्तांना बजावली आहे. आयुक्तांनी याबाबत तातडीने पूर्तता करण्याचे आदेश संबंधीतांना दिले आहेत.मनपाकडे विविध शासकीय करापोटी मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. २०१२-१३ पासून आजपर्यंत भरणा केलेला शिक्षणकर, रोहयोकर व बिनशेतीकर याबाबतच्या मागणी व वसुलीबाबत प्रत्यक्ष पडताळणी केली असता मनपाकडे तब्बल १० कोटी ७० लाखांची थकबाकी असल्याचे दिसून येत असल्याचे तहसीलदार गोविंद शिंदे यांनी मनपाला बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. नाशिक विभागीय आयुक्तांनी तसेच जिल्हाधिकार्‍यांनी जळगाव तालुक्याची शासकीय वसुली अत्यल्प असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केलेली असल्याने मनपाकडे थकीत रक्कमेचा भरणा करण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी नमुना १ची नोटीस बजावण्यात आलीहोती. तसेच १ जानेवारी २०१६ रोजी नमुना २ ची वसुली नोटीस देण्यात आली आहे. मात्र प्रलंबित वसुलीपैकी केवळ २ कोटी ५३ लाख ८६ हजार २४५ रुपये इतक्या रक्कमेचा भरणाच मनपाने तहसील कार्यालयाकडे केला आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून थकीत १० कोटी ७० लाखांच्या रक्कमेचा ७ दिवसांत भरणा करण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार जप्ती कारवाई करून वसुली केली जाईल, असा इशारा दिला आहे. २०१२ ते २०१६ या कालावधीत मनपाकडे शिक्षण कराची २४ कोटी २८ लाख, रोहयो कर ३ कोटी ३० लाख, बिनशेतीकर ७६ लाख ६२ हजार, वाढीव बिनशेती सारा ५४ लाख ५९ हजार अशी एकूण २९ कोटी ९ लाखांची मागणी होती. त्यापैकी केवळ १८ कोटी ३९ लाख रुपये वसुली झाली आहे. तर १० कोटी ७० लाखांची थकबाकी आहे.मनपाकडील थकबाकी (२०१२ ते २०१६)वर्ष एकूण मागणी वसुल थकबाकी२०१२-१३ ५ कोटी ३३ लाख ४ कोटी ७७ लाख ५६ लाख १९ हजार२०१३-१४ ८ कोटी ७० लाख ४ कोटी ६२ लाख ४ कोटी ९ लाख२०१४-१५ ८ कोटी ७० लाख ६ कोटी ४६ लाख २ कोटी २४ लाख२०१५-१६ ६ कोटी ३६ लाख २ कोटी ५४ लाख ३ कोटी ८२ लाख