शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ममता दिदी बरळल्या, मोदींना गाढव म्हणाल्या

By admin | Updated: May 8, 2014 10:25 IST

लोकसभा निवडणुकीत राजकीय नेत्यांची प्रचाराची पातळी दिवसेगणिक खालावत असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी मोदींना थेट गाढव म्हणून संबोधले आहे.

ऑनलाइन टीम
कोलकाता, दि. ८ - लोकसभा निवडणुकीत राजकीय नेत्यांची प्रचाराची पातळी दिवसेगणिक खालावत असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी मोदींना थेट गाढव म्हणून संबोधले आहे. ममता बॅनर्जींच्या या विधानाने आता राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहे. 
ममता बॅनर्जी व मोदींमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाक् युध्द सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी करणा-या बांग्लादेशींवरुन मोदी व ममता बॅनर्जींमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. कोलकाता येथे बुधवारी ममता बॅनर्जींनी प्रचार सभा घेतली. या प्रचारसभेत मोदींवर पलटवार करताना त्यांची जीभ घसरली. पश्चिम बंगालमधील घुसखोर बांग्लादेशींना हुसकावून लावू असे मोदी म्हणाले होते. यावर टीका करताना ममता बॅनर्जींनी मोदींना गाढव म्हणून संबोधित केले. आम्ही मोदींना पश्चिम बंगालमध्ये प्रचार करु देतो हा आमचा उदारपणा आहे. अन्यथा त्यांना विमानतळावरुनच पॅक करुन परत पाठवले असते असे विधानही ममता बॅनर्जींनी केले आहे.