शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

ममता, चंद्राबाबूंचा सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 02:58 IST

नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीलाही के. चंद्रशेखर राव हजर राहिले नव्हते.

नवी दिल्ली : लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या, बुधवारी आयोजिलेल्या बैठकीला उपस्थित न राहाण्याचा निर्णय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी घेतला आहे.नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीलाही के. चंद्रशेखर राव हजर राहिले नव्हते. उद्या होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीला के. चंद्रशेखर राव यांच्याऐवजी त्यांचे पुत्र व तेलंगणा राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव हे उपस्थित राहातील. तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू सर्वपक्षीय बैठकीला हजर न राहाता आपली भूमिका एका पत्राद्वारे स्पष्ट करणार आहेत. नायडू हे आपल्या कुटुंबीयांसमवेत एक आठवड्याच्या विदेश दौºयावर जात असून ते २५ जूनला अमरावतीमध्ये परत येणार आहेत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू