शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जींकडे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची सूत्रे

By admin | Updated: May 28, 2016 01:23 IST

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी दुसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात ४२ सदस्य असून त्यात १८ नवीन चेहरे आहेत.

कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी दुसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात ४२ सदस्य असून त्यात १८ नवीन चेहरे आहेत.राज्याचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी रेड रोडवर आयोजित एका समारंभात ६१ वर्षीय ममता बॅनर्जी यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी समारंभाला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, राजद प्रमुख लालूप्रसाद यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला आणि द्रमुकच्या कानिमोझी यांच्यासह मोठ्या संख्येत राजकीय नेते उपस्थित होते. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने २९४ पैकी २११ जागांवर विजय मिळविला आहे. (वृत्तसंस्था)क्रिकेटपटू शुक्लांची वर्णीबॅनर्जी यांच्यासोबत शपथ घेणाऱ्या प्रमुख मंत्र्यांमध्ये अमित मित्रा, पार्थ चटर्जी, सुब्रत मुखर्जी, शोभनदेब चट्टोपाध्याय, अबनी जोरदर, फिरहाद हकीम, अरुप रॉय, गौतम देव, पूर्णेंदु बोस, रवींद्रनाथ घोष, ब्रत्य बसू, शांतिराम महतो, आशिष बॅनर्जी आणि अरुप बिस्वास यांचा समावेश आहे. क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्ला आणि गायक इंद्रनील सेन यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे.