मालनबी शेख यांचे निधन
By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST
सोलापूर- बिलालनगर येथील मालनबी उल्फतहुसेन शेख (वय 68 ) यांचे रविवारी मध्यरात्री वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
मालनबी शेख यांचे निधन
सोलापूर- बिलालनगर येथील मालनबी उल्फतहुसेन शेख (वय 68 ) यांचे रविवारी मध्यरात्री वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. फोटो येत आहे.