शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मल्ल्यांचा जगभरातील मुक्त संचार रोखला

By admin | Updated: April 16, 2016 03:11 IST

सक्तवसुली संचालनालयाच्या(ईडी) शिफारशीवरून किंगफिशर एअर लाईन्सचे अध्यक्ष विजय मल्ल्या यांचा राजनैतिक पासपोर्ट विदेश मंत्रालयाने शुक्रवारी निलंबित केला आहे.

- नबीन सिन्हा,  नवी दिल्लीसक्तवसुली संचालनालयाच्या(ईडी) शिफारशीवरून किंगफिशर एअर लाईन्सचे अध्यक्ष विजय मल्ल्या यांचा राजनैतिक पासपोर्ट विदेश मंत्रालयाने शुक्रवारी निलंबित केला आहे. लागोपाठ तीन तारखांना मल्ल्या यांनी ईडीसमोर हजेरी लावली नव्हती. या तपास संस्थेने मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास चालविला आहे. मल्ल्या यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून ९ हजार कोटी रुपये तर आयडीबीआयकडून ९०० कोटी रुपयांचे वेगळे कर्ज घेतले होते. बँकांच्या कन्सोर्टियमने मल्ल्या यांना ‘कर्जबुडव्या’ घोषित केले असून आयडीबीआय बँकेच्या कर्जप्रकरणी सीबीआय आणि ईडीने गुन्हा नोंदविला आहे. मल्ल्यांना पासपोर्ट रद्द का करण्यात येऊ नये, असा सवाल करण्यात आला आहे. त्यांनी मुदतीत उत्तर न दिल्यास पासपोर्ट रद्द केला जाईल. पाच देशांना विनंतीपत्रे सीबीआय आणि ईडीने पाच देशांना विनंतीपत्रे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी उत्तर न दिल्यास रेड कॉर्नर नोटीस पाठविली जाणार असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. बंगला आणि खासगी जेटचा लिलाव होणारमल्ल्या यांचा मुंबईतील बंगला आणि खासगी जेट विमानाचा लिलाव करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अद्याप कुणीही बोली लावायला आलेले नाहीत. बंगल्याची राखीव किंमत १५० कोटी रुपये ठेवण्यात आली असून १५ कोटी रुपये जमा करणे बंधनकारक आहे.