शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या अवमानाबद्दल मल्ल्या दोषी

By admin | Updated: May 10, 2017 02:56 IST

किंगफिशर एअरलाइन्स’ या आपल्या डब्यात गेलेल्या कंपनीसाठी सरकारी बँकांकडून घेतलेली सुमारे ९,००० कोटी रुपयांची कर्जे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘किंगफिशर एअरलाइन्स’ या आपल्या डब्यात गेलेल्या कंपनीसाठी सरकारी बँकांकडून घेतलेली सुमारे ९,००० कोटी रुपयांची कर्जे बुडवून देशातून परागंदा झालेला ‘मद्यसम्राट’ उद्योगपती विजय मल्ल्या याला सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन अवमानाबद्दल दोषी ठरविले आणि याबद्दल शिक्षा सुनावण्यासाठी मल्ल्या याने १० जुलै रोजी जातीने न्यायालयात हजर व्हावे, असा आदेश दिला.मल्ल्याकडून बुडित कर्जांच्या वसुलीसाठी मूळ याचिका केलेल्या बँक समूहाने केलेली अवमानना याचिका मंजूर करून न्या. ए.के. गोयल व न्या. उदय लळित यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. अर्थात, आम्ही हा आदेश देत आहोत, पण मल्ल्याला कोर्टापुढे आणणार कसे, असा सवालही खंडपीठाने सरकारला केला. त्यावर ब्रिटनमधून मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत, असे सरकारने सांगितले. मल्ल्या याने त्याच्या कंपनीचा व मालमत्तांचा तपशील द्यावा, असा आदेश दिला होता.