शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

...तर मुस्लिमांसाठी नवा कायदा करू- केंद्र सरकार

By admin | Updated: May 15, 2017 16:22 IST

मुस्लिमांच्या तोंडी तलाक या प्रथेवर सर्वोच्च न्यायालयानं बंदी आणल्यास केंद्र सरकार मुस्लिमांसाठी नवा कायदा करेल

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 15- मुस्लिमांच्या तोंडी तलाक या प्रथेवर सर्वोच्च न्यायालयानं बंदी आणल्यास केंद्र सरकार मुस्लिमांसाठी नवा कायदा करेल, असे अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयातील तोंडी तलाक प्रकरणावरच्या सुनावणीदरम्यान रोहतगी यांनी तोंडी तलाकबद्दलची केंद्र सरकारची भूमिका न्यायालयात स्पष्ट केली. मुस्लिमांच्या तोंडी तलाक या प्रथेवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यास केंद्र सरकार मुस्लिमांमधील लग्न आणि घटस्फोटांसंबंधी नवा कायदा करेल, असे अ‍ॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाला सांगितले आहे. तोंडी तलाकमुळे मुस्लिम महिलांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होत असल्याचेही रोहतगी म्हणाले आहेत. वेळ अपुरी असल्यामुळे फक्त तोंडी तलाकवरच सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने आधीच स्पष्ट केले होते. तोंडी तलाकसंदर्भात सुरू असलेल्या सुनावणीत निकाह, हलाला आणि बहुपत्नीत्वाचा विचार केला जाणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केले होते. मात्र केंद्राच्या प्रतिनिधींनी आज झालेल्या सुनावणीत निकाह, हलाला आणि बहुपत्नीत्वाच्या मुद्द्यांचादेखील समावेश केला. न्यायालयाकडे वेळ अपुरी असल्याने एकाच वेळी तिन्ही मुद्द्यांवर सुनावणी घेता येणार नाही. भविष्यात निकाह, हलाला आणि बहुपत्नीत्व मुद्द्यांवर सुनावणी घेऊ, असेही सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांनी स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून तोंडी तलाकच्या मुद्द्यावर विशेष सुनावणी घेतली जात असून, यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुट्टीच्या कालावधीतही कामकाज पाहत आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या या खंडपीठात पाच धर्मांच्या पाच न्यायाधीशांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या खंडपीठासमोरच ही सुनावणी झाली आहे.