शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

मेजर नाना वाणी यांना जामीन जळगावात येण्यास बंदी : घरकूल प्रकरणात जामीन मिळणारे तिसरे आरोपी

By admin | Updated: December 7, 2015 23:59 IST

जळगाव- घरकूल प्रकरणातील आरोपी जगन्नाथ ऊर्फ मेजर नाना वाणी यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयात न्या.पीनाकी चंद्र बोस व ए.के.अग्रवाल यांच्यासमोर कामकाज झाले. वाणी यांच्यातर्फे माजी केंद्रीय मंत्री ॲड.कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. तर सरकारतर्फे ॲड.कंटेश्वरकर यांनी बाजू मांडली.

जळगाव- घरकूल प्रकरणातील आरोपी जगन्नाथ ऊर्फ मेजर नाना वाणी यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयात न्या.पीनाकी चंद्र बोस व ए.के.अग्रवाल यांच्यासमोर कामकाज झाले. वाणी यांच्यातर्फे माजी केंद्रीय मंत्री ॲड.कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. तर सरकारतर्फे ॲड.कंटेश्वरकर यांनी बाजू मांडली.

जळगावात येण्यास बंदी
वाणी यांना जळगावात येण्यास बंदी आहे. पण ते इतरत्र कुठल्याही शहरात वास्तव्य करू शकतात. त्यासंबंधीची माहिती त्यांना संबंधित शहर किंवा जिल्‘ाचे पोलीस अधीक्षक, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना द्यावी लागेल. पण जळगावात येण्यासाठी त्यांना न्यायालय किंवा पोलीस यंत्रणा आदींची परवानगी घेण्यासंबंधीची अट टाकण्यात आलेली नाही. घरकूल प्रकरणात यापूर्वी गुलाबराव देवकर, माजी महापौर प्रदीप रायसोनी व आता मेजर नाना वाणी यांना जामीन मिळाला आहे.


२०१२-२०१५
घरकूल योजनेत गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी जळगाव शहर पोलिसात २००६ मध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार ९० नगरसेवकांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील तपासाधिकारी यांनी खान्देश बिल्डर्सचे संचालक मेजर नाना वाणी यांना अटक केली होती. यापूर्वी एक दिवस आधी म्हणजेच २८ जानेवारी २०१२ रोजी या प्रकरणात राजा मयूर, प्रदीप रायसोनी व पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी पी.डी.काळे यांना तपासाधिकार्‍यांनी अटक केली होती. जामीन मंजूर झाल्यानंतर वाणी हे तीन वर्ष १० महिन्यानंतर कारागृहाबाहेर येणार आहे.