शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महेंद्रसिंग धोनीचे तीन मोबाईल गेले चोरीला

By admin | Updated: March 19, 2017 10:16 IST

धोनीचे तीन मोबाईल चोरीला गेले असून फोनमध्ये बीसीसीआय आणि टीम इंडियाशी संबंधीत महत्त्वपूर्ण माहिती असल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 19 - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या तीन मोबाईलवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. दिल्लीतील हॉटेलमध्ये लागलेल्या आगीदरम्यान मोबाईल चोरीला गेले असून फोनमध्ये बीसीसीआय आणि टीम इंडियाशी संबंधीत महत्त्वपूर्ण माहिती असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शुक्रवारी विजय हजारे ट्रॉफीमधील सामन्यासाठी महेंद्रसिंग धोनी संघासोबत दिल्लीमध्ये आला होता. दिल्लीमधील पालम परिसरातील वेलकम हॉटेलमध्ये महेंद्रसिंग धोनी राहत होता. त्याच्यासोबत संघातील खेळाडूंचही याच हॉटेलमध्ये वास्तव्य होते. शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली होती. धूर दिसताच धोनीने प्रसंगावधान दाखवत संघातील सर्व खेळाडूंना सुखरुप हॉटेलबाहेर काढण्यात मोलाची भूमिका निभावली. मात्र यादरम्यान चोरट्यांनी धोनीच्या मोबाईलवर डल्ला मारला. तीन मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार धोनीने पोलिसांकडे नोंदवली आहे. पोलिसांनीही गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही तपासून बघितले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

(धोनीने जिंकले मन, तर बंगालने सामना)
 
(महेंद्रसिंग धोनी राहत असलेल्या हॉटेलमध्ये आग)
(VIDEO : कांगारुंचे शेपूट वाकडेच, मॅक्सवेलकडून कोहलीच्या दुखापतीची खिल्ली)